Friday, July 28, 2017

How to fill student information on saral portal through teacher

If headmaster finished his work by creating username and password of each teacher, you can go forward and fill the student data on saral portal.

तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुकड्या व वर्ग तयार करून शिक्षकांचे username password तयार केल्या नंतर तुम्ही विद्यार्थी माहिती तुमच म्हणजेच शिक्षक login करून विद्यार्थी माहिती भरू शकता.

If headmaster did his work then you must have SMS on your mobile which having login and password which is used to fill student database on saral portal. If you are not having the username and password then ask the headmaster to do the same.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरली असेल तर तुमच्या mobile वर username password येईल तो वापरून तुम्ही विद्यार्थी माहिती भरू शकतो.
चला तर विद्यार्थी माहिती कशी भरायची व चुकलेली माहिती कशी दुरुस्त करायची याविषयी माहिती घेऊ.

Learn how to fill saral student information online


१. आपल्या संगणकाच्या ब्राउजर मध्ये rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/Users/login हि लिंक टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.वरील माहिती प्रमाणे login here मध्ये class teacher असे निवडा. username मध्ये तुमच्या mobile वर आलेले username टाका. username हे सुरुवातिचे अंक udise code असेल व नंतर चे तीन अंक serial नंबर असेल. password टाका. captcha image मधील अंक टाका व login या बटनावर क्लिक करा.


२. login झाल्यावर आपल्यासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तीन tab असतील.
 • student entry.(नवीन विद्यार्थी add करणे व माहिती update करणे.)
 • reports.
 • logout.

student tab वर माउस न्या लगेच खाली दोन पर्याय दिसतील त्यापैकी New student details या पर्यायावर क्लिक करा. (दुसरा पर्याय हा माहितीत बदल करण्यासाठी आहे.) विद्यार्थी माहिती भरण्याची विंडो आपणासमोर खालील प्रमाणे ओपन होईल.

३.विद्यार्थी माहिती


 • विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी मध्ये)
 • विद्यार्थ्याचे पूर्ण नाव मराठीत (नाव चुकीचे आल्यास गुगुल मराठी टूल्स चा वापर करा )
 • आईचे नाव (इग्रजी व मराठी )
 • जर पालक माहित नसतील तर not known येथे टिक करावी.
 • आधार कार्ड नंबर किंवा EID आधार कार्ड पावती नंबर
 • ब्लड ग्रुप निवडा
 • लिंग निवडा
 • जन्म तारीख टाका
 • इयत्ता निवडा
 • stream (अकरावी व बारावी साठी )
 • तुकडी निवडा.
 • medium माध्यम निवडा
 • विद्यार्थी सेमी ला असेल तर yes नसेल तर no
 • CWSN (विशेष गरजा असलेले बालक ) yes or no
 • Religion धर्म निवडा
 • category निवडा
 • cast जात निवडा किंवा type करा.
 • Annual Income (विद्यार्थी BPL धारक असेल तर उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असावे)
 • शाळेतील प्रवेश इयत्ता निवडा
 • जनरल रजिस्टर नंबर टाका
 • प्रवेश प्रकार निवडा
 • गत इयत्ता निवडा
 • ग्रेड निवडा ( अ१ , अ२ ,ब१ ,ब२ .....)
 • होस्टेल ला राहतो का ? yes or no निवडा
 • student attendance in school (नियमित असेल तर regular नसेल तर absent more than 30 days )
 • सर्व माहितीची खात्री करून save या बटनावर क्लिक करा

४. save या बटनावर क्लिक केल्यावर माहिती चुकली असेल तर तसा मेसेज दिसेल आणि बरोबर असेल तर माहिती योग्य प्रकारे सेव होईल विद्यार्थ्याचा ID तयार होईल ज्यामध्ये सुरुवातीचे चार अंक हे प्रवेशाचे वर्ष आणि नंतर चे अंक हे तुमचा username असेल त्यामुळे माहिती काळजी पूर्वक भरा.

५. माहिती सेव झाल्यावर address tab वर क्लिक करा.
address tab वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
यामध्ये खालील प्रमाणे माहिती भरा.


 • घर नंबर
 • रस्त्याचे नाव
 • घराशेजारील खुण
 • पिन कोड
 • post
 • राज्य
 • जिल्हा
 • तालुका
 • गावाचे नाव
 • गल्ली / वस्तीचे नाव


जर कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता सारखा असेल तर Is Permanent address same as current address? च्या समोरील yes वर क्लिक करा. नसेल तर नो वर क्लिक करा व address वरील प्रमाणे भरा.

6. Birth Details वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरा.

 • जन्म तारीख
 • जन्म ठिकाण
 • birth unique id असेल तर
 • देश
 • राज्य
 • जिल्हा
 • तालुका
 • गाव


सर्व बरोबर भरल्याची खात्री करा व save बटनावर क्लिक करा.

७. आता family bank details भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.वरील प्रमाणे दिसणाऱ्या tab मधील family tab वर क्लिक करा. खालील प्रमाणे विंडो ओपन होईल
यामधील Relationship या नावासमोरील लिस्ट मधून आई , वडील असे जो पर्याय आवश्यक  आहे तो निवडून माहिती भरा. ( माहिती भरत असताना पालकाचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. बहिण किंवा भावाची माहिती भरताना त्याचा /तिचा school id आवश्यक आहे )
सर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करा

८. बँक details भरण्यासाठी Bank details बटनावर क्लिक करा.आपणासमोर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये account holder relation यामध्ये ज्याचे खाते आहे त्याचे विध्यार्थ्याशी असलेले नाते निवडा . खालील प्रमाणे विंडो ओपन होईल • खाते धारकाचे पूर्ण नाव
 • बँकेचे नाव निवडा
 • IFSC टाका
 • account नंबर टाका
 • शेवटी सेव बटनावर क्लिक करा.
वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व सांगितल्याप्रमाणे करा, काही अडचणी आल्यास खाली comment करा. धन्यवाद .Author Box

Education Maharashtra gives the information about the school sports higher and technical education in State Maharashtra. Under thr Right to education act Maharashtra state is one of the best education system providing state in India. Also provides important updates regarding results and schedule of different exams.

 • Share to Facebook
 • Share to Twitter
 • Share to Google+
 • Share to Stumble Upon
 • Share to Evernote
 • Share to Blogger
 • Share to Email
 • Share to Yahoo Messenger
 • More...

0 comments:

Post a Comment